दिवाळी म्हटलं की सोन्याच्या दागिन्यांना अधिक प्राधान्य दिले जाते

सोन्याचे दागिने खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते

सर्व सामान्यांची दिवाळी लक्षात घेता बाजरात दागिने किक्रीस येतात

दिवाळी अली की महिला वर्ग दागिने खरेदीसाठी बाहेर पडतो

दिवाळी म्हंटलं की बाजरात ही विविध प्रकारचे दागिने विक्रीस येतात

यंदा या दागिन्यांना अधिक महत्व दिले जात आहे

कमळाच्या नक्षीतले मंगळसूत्र, हार, बांगड्या, कानातले उपलब्ध आहेत

ठुशी, पारंपारिक बांगड्या, नथ, झूमका या दागिन्यांना सुद्धा मागणी आहे

पद्म म्हणजे कमळ आणि याचाच समावेश राजेशाही संग्रहात करण्यात आला आहे

यावर्षी ग्राहक इतरांपेक्षा वेगळे नक्षीकाम केलेल्या दागिन्यांच्या शोधात आहेत