रोज अक्रोड खाल्ल्याने हृदय निरोगी राहते. तणावातून मुक्त होण्यासाठी आणि चांगली झोप येण्यासाठी अक्रोड खाणे आवश्यक आहे. अक्रोड खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते. जे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. अक्रोड खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण आणि सक्रिय होतो. अक्रोड हे लोह, फॉस्फरस, तांबे, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारख्या पोषक तत्वांचे भांडार आहे. दररोज 2-3 अक्रोड खाणे आवश्यक आहे. अक्रोड खाल्ल्याने तणाव दूर होतो आणि झोपही चांगली लागते. मन शांत करण्यासाठी अक्रोड खावे.