Maruti Ignis: या कारवार 30,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.


Maruti Alto K10: या कारवर 39,000 रुपयांची सवलत उपलब्ध आहे.


Maruti Swift: या कारच्या खरेदीवर 50,000 रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.


Honda City: या कारच्या खरेदीवर 37,000 रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.


Renault Kwid: या कारच्या खरेदीवर 35,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.


Renault Triber: या कारच्या खरेदीवर 50,000 डिस्काउंट ऑफर उपलब्ध आहे.