छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे दिव्यांका त्रिपाठी दिव्यांका कायम स्टायलिश लूक्समध्ये दिसून येते. ती ट्रेडीशनल कपड्यात फोटोशूट करते. सोबतच हटके लूक्समध्येही दिसते. तिचे वेस्टर्न ड्रेसही कमाल असतात. तिच्या अंदावर चाहते कायम फिदा होतात. अनेक टीव्ही सिरियल्स तिने गाजवल्या. त्यानंतर तिने खतरो कें खिलाडी कार्यक्रमातूनही खूप प्रसिद्धी मिळवली. आता ती सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते. तिच्या फोटोंवर चाहतेही लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात.