दिशा पाटनीचा कातिल लूक फोटो पाहून चाहते घायाळ रेड हॉट लूकमध्ये दिशा जबरदस्त दिसतेय हे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत हॉटनेसच्या सर्व मर्यादा पार केल्यात दिशा आघाडीची अभिनेत्री आहे तिनं अनेक सिनेमांमध्ये काम केलंय तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत ती सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात