90 च्या दशकात अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री मंदाकिनी. अभिनेत्री मंदाकिनी सध्या काय करतात हा प्रश्न अनेकांना पडला आहे त्या आपल्या कुटुंबात रमलेल्या दिसून येतात. 90 च्या दशकात मंदाकिनी यांचा एक वेगळा माहोल होता त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे राम तेरी गंगा मैली सिनेमानं त्यांना खरी ओळख दिली मंदाकिनी यांचं खरं नाव यास्मीन जोसेफ असं आहे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधांमुळे मंदाकिनी यांची खूप चर्चा झाली.