बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.



प्रोजेक्ट्सव्यतिरिक्त ती तिच्या फिटनेस आणि सिझलिंग लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.



तिची प्रत्येक नवीन स्टाइल पाहण्यासाठी लोक आतुर असतात.



आता दिशाने पुन्हा तिचे ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.



या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या ट्रॅडिशनल लूक मध्ये दिसत आहे.



दिशाचा हा अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.



दिशाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर,



तिचा आगामी चित्रपट 'एक व्हिलन रिटर्न्स' लवकरच रिलीज होणार आहे.



याशिवाय ती 'योधा', 'के टीना' आणि 'प्रोजेक्ट के' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.



याशिवाय ती 'योधा', 'के टीना' आणि 'प्रोजेक्ट के' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.