अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडिया सेन्सेशनपेक्षा कमी नाही. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते.



दिशा दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.



दिशा पटानी तिच्या चित्रपटांपेक्षा तिचा फिटनेस आणि स्टाईलमुळे जास्त चर्चेत असते.



दिशा पटानीच्या स्टाईल आणि फिटनेसने लोकांना भुरळ घातली आहे.



तिच्या फोटोशूट, फिल्म्स आणि वर्कआउट्सच्या झलक तिच्या इंस्टाग्रामवर पाहायला मिळतात.



दिशाने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.



या फोटोंमध्ये ब्लॅक ड्रेसमध्ये दिशा पटानी अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे.



काही मिनिटांतच तिच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत.



दिशाचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.



आता लवकरच ही अभिनेत्री 'वॉरियर', 'क्टिना' आणि 'प्रोजेक्ट के' सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.