लोकप्रिय गायक राहुल वैद्य आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिशा परमार 2021 साली लग्नबंधनात अडकले.

दिशा आणि राहुल लवकरच आई-बाबा होणार आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून या जोडप्याने चाहत्यांना आता गुडन्यूज दिली आहे.

दिशा परमार आणि राहुल वैद्यने हटके पद्धतीत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

राहुल वैद्य आणि दिशा परमारने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,आई-बाबा आणि बाळातर्फे सर्वांना नमस्कार.

राहुल वैद्य आणि दिशा परमारचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राहुल वैद्य आणि दिशा परमार 16 जुलै 2021 साली लग्नबंधनात अडकले.

राहुलने 'बिग बॉस 14'च्या घरात दिशाला प्रपोज केलं होतं.

सोशल मीडियावर राहुल आणि दिशा एकमेकांसोबतचे रोमॅंटिक फोटो शेअर करत असतात.

राहुल आणि दिशाचा मोठा चाहतावर्ग आहे.

राहुल आणि दिशाचा मोठा चाहतावर्ग आहे.