बहुप्रतिक्षित 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023' सध्या पार पडत आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय अभिनेत्रीदेखील आपल्या फॅशनने कॉन्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावत आहेत.

विश्व सुंदरी मानुषी छिल्लरदेखील 'कान्स 2023'मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसून आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि मानुषी छिल्लरने यंदा कान्समध्ये पदार्पण केलं आहे.

'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'मध्ये मानुषी छिल्लरच्या लूकची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

या फेस्टिव्हसाठी तिने खास व्हाइट गाऊन परिधान केला होता.

विश्व सुंदरी एखाद्या परीप्रमाणे कान्समध्ये अवतरली होती...

'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'मध्ये मानुषी छिल्लरने पांढऱ्या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला होता...

या फेस्टिव्हलसाठी तिने फोवरी ब्रॅन्डची निवड केली होती...

मानुषी छिल्लरचा 'तेहरान' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे...