CCI कडून कापूस खरेदीला सुरुवात, शेतकऱ्यांना दर वाढीची अपेक्षा नंदूरबारमध्ये CCI कडून कापूस खरेदीला सुरुवात सध्या कापसाला (Cotton) 8 हजार 400 रुपयांचा दर मिळत आहे कापसाला वाढीवर दर मिळावा अशी शेतकऱ्यांची (Farmers) मागणी पहिल्याच दिवशी कापूस खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. खासगी व्यापाऱ्यांपेक्षा सीसीआयचे दर जास्त सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाल्यानं पहिल्याच दिवशी 130 वाहनातून कापूस विक्रीसाठी दाखल अधिकाधिक शेतकऱ्यांनी सीसआयला कापूस विक्री करावा असे आवाहन कापसाला वाढीवर दर मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी