उजनी व वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु ढरपूरसह 46 गावांना पुराचा धोका, प्रशासन अलर्ट राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची हजेरी पावसामुळं नदी नाल्यांना पूर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पंढरपूर शहरासह 46 गावांना पुराच्या धोक्याचा इशारा प्रशासनाने तब्बल लाखभर लोकांचे पुनर्वसन करण्याची तयारी उजनी धरणातून भीमा नदीत 50 हजार तर वीर धरणातून नीरा नदीत 32 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग भीमा नदीत मोठा विसर्ग सुरु चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ