गायक ध्वनी भानूशाली सोशल मीडियावर सक्रिय आहे.


ध्वनी भानूशालीच्या क्यूट अदा


ध्वानीच्या आवाजाचे अनेक चाहते आहेत


ध्वनी आवाजाबरोबरच अदांवरही चाहते फिदा आहेत


वेगवेगळ्या पोजमधील फोटो ध्वीन पोस्ट करत असते


नुकतेच ध्वनीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केलेत


ध्वनी भानूशालीच्या अंदावर चाहते फिदा


ध्वनीने अनेक चित्रपटासाठी गाणी गायली आहेत


अल्बमही प्रसिद्ध आहेत


ध्वनीच्या क्यूट अदा चाहत्यांच्या मनात घर करतात...