‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर.

धनश्री सध्या सर्वत्र वहिनीसाहेब याच नावाने खासकरुन ओळखली जाते.

धनश्रीचा चाहतावर्ग मोठा आहे.

धनश्री काडगावकरने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला.

धनश्रीने नुकतेच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या लूकमध्ये धनश्री खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

(Photo: kadgaonkar_dhanashri/ig)

(Photo: kadgaonkar_dhanashri/ig)

(Photo: kadgaonkar_dhanashri/ig)