फातिम सना शेख चा लुक....

फातिमा सना शेख ही एक भारतीय अभिनेत्री आहे, जी हिंदी चित्रपटांमध्ये काम करते

दिया मिर्झा तिच्या लुकमुळे कायमच चर्चेत असते

रेहना है तेरे दिल मै या चित्रपटातील अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर तिने राज्य केले आहे

संजना संघीचा लुक...

या अभिनेत्रीचे चाहते आज देशभरात आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत

'धक धक' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे

या मोस्ट अवेटेड चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये चार महिलांच्या रोड ट्रीपची झलक दाखवण्यात आली आहे

'धक धक' या चित्रपटाच्या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे