देसी लूकमध्ये सारा खूपच आनंदी दिसत आहे. सारा अली खान सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. साराला प्रवासाची फार आवड आहे. सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान आपल्या लूकने सर्वांनाच घायाळ करत असते. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. स्टार किड असूनही साराने आपल्या दमदार अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत स्थान मिळवले आहे. सारा अली खान सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. साराचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. साराच्या देसी लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे. सारा अली खानचे 'अतरंगी रे' सिनेमातील 'चका चक' हे गाणं प्रचंड गाजलं होतं.