अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मौनी तिच्या अनोख्या स्टाईलचे चाहते कौतुक करतात. टीव्ही अभिनेत्रींमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून मौनीकडे पाहिले जाते. मौनी नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. मौनी आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आपल्या स्टाईलने देखील मौनी नेहमी चर्चेत असते. अलीकडेच मौनीने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मौनीचे फोटो चाहते देखील शेअर करत असतात. मौनीचे इन्स्टाग्रामवर लाखो चाहते आहेत. मौनीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.