अभिनेत्री आमना शरीफनं तिच्या नव्या लूकनं चाहत्यांना घायाळ केलं आहे
इंस्टाग्रामवर नवे फोटो शेअर करत आमनाने चाहत्यांना घायाळ केलं आहे
आमना शरीफचा यावेळी किलर बॉसी अंदाजात दिसत आहे
या फोटोंमध्ये आमना राखाडी रंगाच्या ब्लेझरमध्ये दिसत आहे
हा लूक तिच्यावर फारच उठून दिसत आहे
टीव्ही मालिका 'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे आमनाचं नाव घराघरात नाव पोहोचलं
आमनाने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे
आमना 'आधा इश्क' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे
आमनाने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आता ती पुन्हा सक्रिय झाली आहे
आमना सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते