मुंबईत डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण आढळत आहे



पालिकेच्या माध्यमातून घरोघरी शोधमोहीम घेऊन डास उत्पत्तीची ठिकाणं नष्ट करण्यात येत आहेत.



वेगवेगळी आस्थापने आणि कार्यालयांनाही भेटी देऊन कार्यवाही करण्यात येत आहेत.



ऑगस्टच्या दोन आठवडयात तब्बल 10 हजार 659 ठिकाणी डेंग्यू पसरवणारा एडिस डास



तर 1 हजार 578 ठिकाणी मलेरिया पसरवणारा एनोफिलीस डास आढळलाय.



जानेवारी ते जूनअखेरपर्यंतच्या कारवाईत 7 हजार 693 जणांना नोटीस बजावण्यात आली



6 लाख 41 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय.



पावसाळ्यात साथीचे आजार रोखण्यासाठी पालिकेने आरोग्य यंत्रणा तैनात ठेवली



राज्यात आतापर्यंत डेंग्यूमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.



स्वच्छता पाळावी आणि डॉक्टरांनी दिलेला सल्ला पाळावा असे आवाहन करण्यात आले