अभिनेत्री मौनी रॉय ब्युटी ऑयकॉन बनली आहे मौनीच्या स्टायलिश अंदाजाची नेहमीच सर्वत्र चर्चा असते मौनी रॉयने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत या फोटोंमध्ये मौनी गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहेत मौनीनं या लूकसह स्टायलिश फोटोशूट केलं आहे मोकळे केस, लाईट स्मोकी मेकअप यामध्ये मौनीचा लूक आणखी खुलून दिसत आहे मौनीने छोट्या पडद्यापासून सुरु केलेला तिचा प्रवास आता मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचला आहे केजीएफ चित्रपटातील आयचम साँगमुळे मौनीला नव्याने प्रसिद्धी मिळाली मौनी आगामी 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटात झळकणार आहे मौनी सध्या 'डान्स इंडिया डान्स' शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे