नाफेडच्या कांदा खरेदत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार चौकशी करा, स्वतंत्र भारत पक्षाची मागणी दोषी संस्था व अधिकार्यांवर तातडीने कारवाई करावी. तसेच योग्य प्रकारे कांदा खरेदी सुरु ठेवावी स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन सध्या नाफेडकडून 10 रुपये दराने कांद्याची खरेदी सुरु नाफेडमार्फत किमान 15 रुपये किलो दराने कांदा खरेदी करण्यात यावा, अनिल घनवय यांची मागणी दोषी अधिकार्यावर कठोर कारवाई करण्यात यावी कांदा खरेदीबाबत अतिशय गोपनीयता पाळली जात आहे गैर प्रकारात सामील असलेल्या व्यापारी व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे परवाने व नोंदणी रद्द करा 15 जून पर्यंत कांदा खरेदीची चौकशी करून दोषींवर कारवाई करा प्रामाणिक अधिकार्याची नियुक्ती करण्यात यावी अशी अनिल घनवट यांची मागणी