लसणाचे जास्त सेवन केल्यास ते शरीरासाठी हानिकारकही ठरू शकते. चला तर, जाणून घेऊया याचे दुष्परिणाम.. डोकेदुखी वाढते अॅसिडिटीची समस्या श्वासाची दुर्गंधी अॅलर्जीची शक्यता ज्या लोकांना पोटाच्या समस्या आहेत त्यांनी लसूण जास्त खाऊ नये, असा सल्लाही दिला जातो. लसूण मर्यादित प्रमाणात खाणेच आरोग्यासाठी चांगले आहे. लसणात सल्फर असल्याने त्याची चव तिखट आणि वास तीव्र आहे.