दीपिका पादुकोणने बॉलिवूडवर राज्य केलं आहे.
अभिनेत्रीचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणा ठरतो.
दीपिका पादुकोणने नुकतीच 'जियो मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हल'मध्ये हजेरी लावली.
'जियो मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हल'मध्ये दीपिका पादुकोणने आयुष्य, करिअर, अनुभव यासर्व गोष्टींबद्दल भाष्य केलं.
दीपिका पादुकोणचा मोठा चाहतावर्ग आहे.
दीपिका पादुकोणचा रेड कार्पेट लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
दीपिका पादुकोणचा 'सिंघम अगेन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दीपिकाने बॉलिवूडच्या अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे.
दीपिका पादुकोणच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
दीपिकाने जिओ मामी फिल्म फेस्टिव्हलसाठी हटके लूक केला होता.