3 इडियट्स

करीना कपूरचा '3 इडियट्स' हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमाला 8.4 रेटिंग मिळाले आहे.

बजरंगी भाईजान

'बजरंगी भाईजान' या सिनेमात करीना कपूर महत्त्वाच्या भूमिकेत होती. या सिनेमाला 8.1 रेटिंग मिळाले आहे.

ओंकार

बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूरच्या 'ओंकार' या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 8.0 रेटिंग मिळाले आहे.

जब वी मेट

करीना कपूरच्या 'जब वी मेट' या सिनेमाला 7.9 रेटिंग मिळाले आहे.

उडता पंजाब

करीना कपूरचा 'उडता पंजाब' हा सिनेमा सुपरहिट ठरला आहे. या सिनेमाला 7.7 रेटिंग मिळाले आहे.

कभी खुशी कभी गम

करीना कपूरच्या 'कभी खुशी कभी गम' या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 7.4 रेटिंग मिळाले आहे.

युवा

करीना कपूरच्या 'युवा' या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 7.3 रेटिंग मिळाले आहे.

तलाश

करीनाचा 'तलाश' हा सिनेमादेखील सुपरहिट ठरला. या सिनेमाला 7.2 रेटिंग मिळाले आहे.

अंग्रेजी मीडियम

करीना कपूरच्या 'अंग्रेजी मीडियम' या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 7.2 रेटिंग मिळाले आहे.

Hulchul

करीनाच्या 'Hulchul' या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 7.0 रेटिंग मिळाले आहे.