गायक, संगीतकार अवधूत गुप्ते सध्या चर्चेत आहे.

अवधूत गुप्ते सध्या 'सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा' हा कार्यक्रम होस्ट करत आहे.

'सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा'च्या मंचावर अवधूत गुप्तेचा रांगडा अंदाज पाहायला मिळाला आहे.

रांगड्या अंदाजातील अवधूतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अवधूत गुप्ते काही दिवसांपूर्वी 'गुप्ते तिथे खुप्ते' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

अवधूत गुप्ते हा गुणी कलाकार मराठी सिनेसृष्टीला लाभला आहे.

अवधूत गुप्तेची अनेक गाणी सुपरहिट झाली आहेत.

अवधूत गुप्तेचा मोठा चाहतावर्ग आहे.

अवधूत गुप्तेचा मोठा चाहतावर्ग आहे.

अवधूतच्या नव्या गाण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

अवधूत गुप्ते हा मराठी गायक, संगीतकार, चित्रपटनिर्माता, दिग्दर्शक आहे.