अभिनेत्री दीपिका पदुकोण दीपिकाचा लूक आणि तिची स्टाइल तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडते. अभिनेत्रीचा एअरपोर्ट लूकही खूप चर्चेत असतो दीपिका पदुकोण नेहमीप्रमाणे स्टायलिश लूकसह साध्या ड्रेसमध्ये विमानतळावर पोहोचली. अभिनेत्रीने ट्रॅक पॅन्ट आणि पांढरा टॉप घातला होता. त्यावर स्टार होते यासोबतच तिने पोनीसोबत मेकअप आणि गॉगलही कॅरी केले होते. त्याचवेळी तिने एक बॅग घेतली होती दीपिकाचा 'पठाण' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दीपिकासोबत शाहरुख खानदेखील दिसणार आहे. दीपिकाने शाहरुखसोबत तिच्या सिनेसृष्टीतील करिअरला सुरुवात केली होती.