दाओसमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राला मिळाली मोठी गुंतवणूक दाओसमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राला मिळाली45 हजार 900 कोटी रुपयांची गुंतवणूक दाओसमधील गुंतवणुकीसदर्भात मंत्री उदय सामंतांची माहिती स्वित्झर्लंड येथील दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वतीनं आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उदोयगमंत्री उदय सामंतांची उपस्थिती 10 हजार तरुणांच्या हाताला काम मिळणार उद्योगातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आणखी महत्वाच्या उद्योगांसमवेत सामंजस्य करार केले जाणार Greenko Energy Projects Pvt.Ltd या कंपनीसोबत12 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ICP Investments/ Indus Capital कंपनीमध्ये16 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक