सुंदरतेच्या मोहात पडू नका! अतिशय विषारी आहे 'हे' फूल, मृत्यूचाही धोका

सुंदरतेच्या मोहात पडू नका! अतिशय विषारी आहे 'हे' फूल, मृत्यूचाही धोका

'हे' विषारी फूल कोणते?

हिमालय पर्वतावर एक अतिशय विषारी फूल आढळते.

हिमालय पर्वतावर आढळते विषारी फूल

ॲकोनाईट ही वनस्पती अतिशय विषारी असून यामुळे प्राण गमावण्याचा धोका असतो.

हिमालय पर्वतावर आयुर्वेदिक औषधी वनस्पती सापडतात.

हिमालय पर्वतावर आयुर्वेदिक औषधी वनस्पती सापडतात.

या औषधी वनस्पकी जगात इतर कुठेही आढळत नाहीत.

या औषधी वनस्पकी जगात इतर कुठेही आढळत नाहीत.

ॲकोनाईटचा औषधी गुणधर्म

आयुर्वेदानुसार, मधुमेह आणि विशेषतः अर्धांगवायू सारख्या आजार

ॲकोनाईटचा औषधी गुणधर्म

रे करण्यासाठी ॲकोनाईट एक अद्भुत आणि चमत्कारिक औषध आहे

प्राण्याने खाल्ल्यास होतो मृत्यू

प्राण्याने ॲकोनाईट फूल किंवा वनस्पतीची पाने खाल्ली तर, त्या प्राण्याचा मृत्यूही होतो,

ॲकोनाईटची इतर नावे आणि काही खास गोष्टी

ॲकोनाईटची इतर नावे आणि काही खास गोष्टी ॲकोनाईटला विषाची राणी म्हणजे क्वीन ऑफ पॉयजन, डेव्हिल्स हेल्मेट, ब्लू रॉकेट इत्यादी अनेक नावांनी ओळखले जाते.

ॲकोनाईटची इतर नावे आणि काही खास गोष्टी

ही वनस्पती एक अँजिओस्पर्मिक वनस्पती आहे