श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 11 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य



वैशाख वणव्यापासून सर्वांचे रक्षण व्हावे याकरता महानैवेद्य



पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त शहाळे महोत्सवाचे आयोजन



श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे महोत्सवाचे आयोजन



शुक्रवारी मंदिरात पूजा, गणेशयाग व अभिषेक झाला



गाभा-यासह सभामंडपात शहाळ्यांची व वृक्षांची नयनरम्य आरास



वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला



भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे.



उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला



ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार