शंकराचार्य स्वामिश्री अविमुक्तेश्वरानंद: सरस्वती यांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

बद्रिनाथ ज्योर्तिमठ येथील जगदगुरु शंकराचार्य स्वामिश्री अविमुक्तेश्वरानंद: सरस्वती यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले

दगडूशेठ सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचे मोठया उत्साहात मंदिरात स्वागत करण्यात आले

यावेळी शंकराचार्यांनी ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देखील जाणून देखील घेतली

शंकराचार्य म्हणाले, भगवान श्री गणेश हे प्रथम पूजनीय आहेत.

पुराणे सांगतात, प्रत्येकजण आपल्या कर्माने आणि बुद्धीने पूजनीय होतात.

ज्यांच्याकडे बुद्धी असते, यांच्याकडेच बल असते. शारिरीक बला पेक्षा बुद्धी बल वाढविण्याची गरज आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचे मोठया उत्साहात मंदिरात स्वागत करण्यात आले

श्रीं ना अभिषेक करुन शंकराचार्यांनी आरती देखील केली