सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. फिशिंग ईमेल पाठवून खात्यातून पैसे लंपास केले जातात. (PC: Freepik) फिशिंग ईमेल पाठवून खात्यातून पैसे लंपास केले जातात. (PC: pixabay) स्पॅम संदेश, ईमेलला कधीही प्रतिसाद देऊ नये. (PC: pixabay) व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक्स पाठवल्या जातात. (PC: pixabay) वैयक्तिक तपशील कुणासोबतही शेअर करू नका. (PC: pixabay) कोणत्याही प्रकारच्या लॉटरी लोभ, बक्षीस इत्यादींच्या फंदात पडू नका. (PC: pixabay) सार्वजनिक इंटरनेट कधीही वापरू नका. तुमची सर्व माहिती सहजपणे हॅक होऊ शकते. (PC: Unsplash) एटीएम कार्ड क्रमांक, पीन क्रमांक, सीव्हीव्ही, ओटीपी, बँक तपशील माहिती देऊ नका. (PC: Freepik)