गुढी पाडव्यानिमीत्त कोल्हापुरात उत्साहाचे वातावरण



कोल्हापूर बरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात दाखल



गुढीपाडव्याच्या निमित्तानं कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट



कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात उभारली गुढी



महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी



मराठी वर्षाची सुरुवात अनेकांनी महालक्ष्मीच्या दर्शनानं केली



अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी



गुढीपाडव्याच्या निमित्ताने करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी