जान्हवी कपूर नुकतंच रेड कार्पेटवर दिसून आली.

यावेळी तिने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

या वेळी जान्हवीला पॉप्युलर चॉईस अॅवार्ड मिळाला.

जान्हवी कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

जान्हवी कपूर आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

तिने बॉलिवूडमध्ये आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

ती बॉलिवूडची स्टाईल आयकॉन म्हणून ओळखली जाते.

राजकुमार रावसोबत 'रुही' चित्रपटात ती दिसली होती.

जान्हवी कपूरचा 'बवाल' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

ती ‘दोस्ताना’ आणि ‘तख्त’ या चित्रपटांतही दिसणार आहे.