दरवर्षी गुढीपाडवा स्वागत यात्रेच्या निमित्ताने डोंबिवलीत गणेश मंदिराच्या आवारात महारांगोळीचे आयोजन केले जाते.