युझवेंद्र चहल आयपीएलमध्ये कमाल करत असून पत्नी धनश्री सोशल मीडियावर हवा करत आहे.



चहलची पत्नी धनश्रीने नुकतंच नवं फोटोशूट केलं आहे.



धनश्रीने एका कारसोबतचे काही डॅशिंग फोटोस तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.



या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स मोठ्या प्रमाणात धनश्रीचे फॅन्स करत आहेत.



ती पती युझवेंद्रचे बहुतेक सामने पाहण्यासाठी मैदानात आवर्जून हजेरी लावते.



यंदाही ती आयपीएलचे सामने पाहण्यासाठी मैदानात हजेरी लावत आहे.



युझवेंद्र यंदा राजस्थान संघात असल्याने धनश्री राजस्थानला सपोर्ट करत आहे.



ती त्याच्यासोबतचे अनेक फोटो देखील तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत असते.



याशिवाय धनश्री पतीसोबत काही रिल्स देखील बनवून पोस्ट करत असते.



धनश्री पेशाने एक कोरियोग्राफर आणि डान्सर आहे.