अवनीत कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अवनीतचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. अवनीतने नुकतेच ब्लॅक शिमरी ड्रेसमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अवनीत खूपच सुंदर दिसत आहे. अवनीतने या फोटोमध्ये ग्लॅमरस पोझ दिल्या आहेत. चाहते अवनीतचे फोटो खूप व्हायरल करतात. अवनीत लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.