विजयानंतर विराट कोहली झाला भावूक, पत्नी अनुष्का आणि मुलांना व्हिडिओ कॉल करून केले सेलिब्रेशन

Image Source: twitter x

T20 विश्वचषक ट्रॉफी दोनदा जिंकण्यात भारताला यश आले आहे.

Image Source: Instagram/t20worldcup

दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर विराट कोहली खूप भावूक दिसला आणि त्याने आपल्या कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलवरही संवाद साधला.

भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला आहे.

T20 विश्वचषक जिंकल्यानंतर, विराट कोहलीचा भाऊक झाला होता.

त्याने पत्नी अनुष्का शर्मा आणि मुले वामिका आणि अकाय यांच्याशी बार्बाडोसमधून व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला.

यावेळी कोहली खूप भावूक दिसत होता आणि त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.

व्हिडिओमध्ये कोहलीही त्याचा लहान मुलगा अकायसोबत खेळताना मजा करताना दिसत आहे.

यादरम्यान तो मुलांना फ्लाइंग किस देतानाही दिसला.

प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मिळाल्यानंतर कोहलीने T20 मधून निवृत्ती जाहीर केली.

हा माझा शेवटचा T20 सामना होता. आम्हाला हा चषक जिंकायचा होता. पुढचा विश्वचषक दोन वर्षांनंतर आहे आणि हीच वेळ युवा खेळाडूंसाठी आहे.

Thanks for Reading. UP NEXT

सूर्यकुमार यादवच्या एका कॅचने भारताच्या हातातून निसटलेला सामना फिरला

View next story