हार्दिक पांड्याच्या बॉलिंगवर सूर्यकुमार यादवनं डेव्हिड मिलरचा घेतलेला कॅच गेमचेंजर ठरला.

Image Source: Instagram/t20worldcup

टी 20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup) च्या फायनलच्या मॅचकडे कोट्यवधी भारतीयांच्या नजरा लागलेल्या होत्या.

शेवटच्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला (South Africa) विजयासाठी 16 धावांची गरज होती.

रोहित शर्मानं (Rohit Sharma) बॉल हार्दिक पांड्याच्या हातात दिला होता.

स्ट्राईकवर आक्रमक फलंदाज डेव्हिड मिलर (David Miller) होता.

डेव्हिड मिलरनं पहिलाच बॉल सीमारेषेबाहेर मारण्याचा प्रयत्न केला.

बाऊंड्रीवर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) होता. सूर्यकुमार यादवनं धावत येत कॅच पकडला.

सीमारेषेच्या आत जाणार इतक्यात सूर्यकुमार यादवनं बॉल हवेत टाकला पुन्हा बाहेर पळत येत कॅच पकडला.

इथं मॅच खऱ्या अर्थानं भारताच्या बाजूनं फिरली. भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला.

भारतानं या विजयासह टी 20 वर्ल्ड कप जिंकला. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात 17 वर्षानंतर भारतानं पुन्हा एकदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला.