IPL च्या इतिहासात आत्तापर्यंत सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज विराट कोहली आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम

विराट कोहली 2008 ते 2025 दरम्यान खेळलेल्या 267 सामन्यांमध्ये 8661 धावा केल्या आहेत

Published by: एबीपी माझा वेब टीम

यादीत दुसर्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे, ज्याने 272 सामन्यांमध्ये 7046 धावा केल्या आहेत.

Published by: एबीपी माझा वेब टीम

रोहित शर्मा आयपीएलमध्ये 300 पेक्षा जास्त षटकार मारणाऱ्या निवडक फलंदाजांमध्ये सामील आहे

Published by: एबीपी माझा वेब टीम

शिखर धवन याने आयपीएल कारकिर्दीत 222 सामन्यात 6769 धावा केल्या आहेत आणि या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे

Published by: एबीपी माझा वेब टीम

धवनच्या नावावर आयपीएलमध्ये 51 अर्धशतकं आहेत, जी त्याची सातत्य आणि गुणवत्ता दर्शवतात

Published by: एबीपी माझा वेब टीम

क्रमांक 4 वर डेविड वॉर्नरचे नाव आहे. ज्याने फक्त 184 सामन्यात 6565 धावा काढल्या आहेत.

Published by: एबीपी माझा वेब टीम

वार्नर आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी परदेशी फलंदाजांमध्ये मोजले जातात.

Published by: एबीपी माझा वेब टीम

सुरेश रैना या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 205 सामन्यांमध्ये 5528 धावा आहेत.

Published by: एबीपी माझा वेब टीम

सीएसके आणि गुजरात लायन्ससाठी खेळताना रैनाने त्याच्या कारकिर्दीत 1 शतक आणि 39 अर्धशतके झळकावली आहेत

Published by: एबीपी माझा वेब टीम