सचिन तेंडुलकर 1988 युवा विश्वचषकसाठी पात्र होता, पण 19 वर्षाखालील विश्वचषक न खेळता वयाच्या 16 व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
Published by: मुकेश चव्हाण
January 23, 2026
सौरव गांगुलीला 1998 च्या अंडर 19 वर्ल्डकप टीममध्ये निवडले गेले नव्हते. पुढे तोच खेळाडू टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून ओळखला गेला.
Published by: मुकेश चव्हाण
January 23, 2026
राहुल द्रविड सुद्धा 1988 च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत खेळू शकला नव्हता. तरीही, पुढे भारताची 'WALL' बनून ते नावारूपाला आले.
Published by: मुकेश चव्हाण
January 23, 2026
अनिल कुंबळे भारताचे सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज राहिले, तरीही त्यांनी कधीही अंडर-19 विश्वचषकात भाग घेतला नाही.
Published by: मुकेश चव्हाण
January 23, 2026
एमएस धोनी 1998 आणि 2000 सालच्या अंडर-19 विश्वचषकासाठी पात्र होतE, पण त्यांची निवड झाली नाही. नंतर धोनीने भारताला तिन्ही ICC ट्रॉफी जिंकवून दिल्या.
Published by: मुकेश चव्हाण
January 23, 2026
रविचंद्रन अश्विन 2004 आणि 2006 च्या अंडर 19 वर्ल्ड कपसाठी पात्र होता, पण तो या स्पर्धेत कधीही खेळले नाही.
Published by: मुकेश चव्हाण
January 23, 2026
जसप्रीत बुमराहला 2010 आणि 2012 अंडर 19 वर्ल्डकपमध्ये निवडले गेले नाही. पण आज बुमराह भारताच्या सर्वात घातक गोलंदाजांमध्ये सामील आहे.
Published by: मुकेश चव्हाण
January 23, 2026
हार्दिक पांड्यासुद्धा बुमराहच्या प्रमाणे अंडर-19 विश्वचषक खेळू शकला नव्हता. तरीही, नंतर भारताचा मोठा अष्टपैलू खेळाडू सिद्ध झाला.
Published by: मुकेश चव्हाण
January 23, 2026
सूर्यकुमार यादव सध्याचे भारतीय टी20 कर्णधार आहे. पण त्याने कधीही अंडर-19 विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले नाही.
Published by: मुकेश चव्हाण
January 23, 2026
मोहम्मद शमी एकदिवसीय विश्वचषकात भारताचे सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज आहे. परंतु शमीलाही 19 वर्षांखालील विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली नाही.