बांगलादेश क्रिकेट संघाचा एकमेव हिंदू कर्णधार लिटन दास मैदानाबाहेरही त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असतो.

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: https://www.instagram.com/p/DF5pFeCzrYJ/?hl=en&img_index=1

लिटन दासची पत्नी देवश्री बिस्वास संचिता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिच्या इंस्टाग्रामवर 1 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: Instagram

देवश्री स्वतःला ‘श्रीकृष्णाची दासी’ म्हणते आणि सर्व हिंदू सणांचे फोटो शेअर करत राहते.

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: Instagram

श्रीकृष्णासोबतच देवश्री भगवान शिव, श्रीराम, काली माता आणि अन्य देवी-देवतांचीही आराधना करते, हे तिच्या पोस्ट्समध्ये स्पष्ट दिसते.

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: Instagram

व्यवसायाने देवश्री एक शेतकरी आहे, ज्याचा उल्लेख तिने स्वतःच्या इंस्टाग्राम बायोमध्ये केला आहे.

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: Instagram

देवश्री बिस्वास हिच्याकडे एमबीएची पदवी आहे, जी तिने शेर-ए-बांग्ला कृषी विद्यापीठातून मिळवली आहे.

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: Instagram

दिनाजपूर येथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या देवश्रीला प्राण्यांवर खूप प्रेम आहे आणि ती शेती करत निसर्गाशी संबंधित जीवन जगते.

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: Instagram

लिटन दास आणि देवश्री यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर 2019 मध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले होते

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: Instagram

2020 मध्ये देवश्री एका दुर्घटनेत जखमी झाली होती, जेव्हा चहा बनवताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला, पण तिने यातून सावरत पुनरागमन केले.

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: Instagram

एक मुलीची आई असूनही देवश्रीच्या सौंदर्याचे आणि स्टाईलचे लोक दिवाने आहेत, विशेषतः पारंपरिक कपड्यांमधील तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: Instagram