रोहित शर्मा, वानखेडे स्टेडियमवरील रोहित शर्मा स्टँडचे तिकीट मिळवणारा पहिला व्यक्ती ठरला आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

शुक्रवारी रोहित शर्मा नावाचा स्टँडचे अनावरण करण्यात आले होते.

Image Source: PTI

मुंबई क्रिकेट असोसिएशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Image Source: PTI

या क्षणी रोहितने त्याच्या पालकांना स्टँडचे अनावरण करण्यासाठी स्टेजवर नेले.

Image Source: PTI

हा क्षण रोहित आणि त्याचा कुटुंबांसाठी भावनिक होता.

Image Source: PTI

ज्यामध्ये माजी भारतीय कर्णधार अजित वाडेकर आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांनाही त्यांच्या नावाने स्टँड देऊन सन्मानित करण्यात आले.

Image Source: PTI

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारंभात उपस्थित होते.

Image Source: PTI

21 मे रोजी संध्याकाळी 07:30 वाजता मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे.

Image Source: PTI