रन मशीन विराटचा IPL च्या फायनलमध्ये कसा आहे रेकॉर्ड?

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

विराट कोहलीची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गूरूवारी क्वालिफायर-1 मध्ये पंजाब किंग्स संघाचा 8 विकेटने पराभव केला.

Image Source: PTI

याच बरोबर तब्बल 9 वर्षांनंतर आरसीबीने अंतिम सामन्यात आपली जागा पक्की केली.

Image Source: PTI

3 जूनला आरसीबी आयपीएलमधला चौथा अंतिम सामना खेळणार आहे.

Image Source: PTI

विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा अंतिम फेरीत खेळताना दिसेल.

Image Source: PTI

विराट कोहलीने 2009, 2011 आणि 2016 मध्ये त्याचे अंतिम सामने खेळले आहेत.

Image Source: PTI

2009 मध्ये कोहलीने 8 चेंडूत 7 धावा केल्या आणि 2011 मध्ये त्याने 32 चेंडूत 35 धावा केल्या होत्या.

Image Source: PTI

2016 मध्ये कोहलीने 35 चेंडूत 54 धावांची अर्धशतकी खेळी खेळली होती.

Image Source: PTI

कोहलीने आयपीएलच्या तीन अंतिम सामन्यांमध्ये 32 च्या सरासरीने एकूण 96 धावा केल्या आहेत.

Image Source: PTI

या दरम्यान विराट कोहलीचा स्ट्राइकरेट फक्त 128 चा होता.

Image Source: PTI