आयपीएलच्या क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या निर्णायक सामन्यात पंजाब किंग्सने विजय मिळवला.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

श्रेयस अय्यरने तुफानी कामगिरी करत पंजाब किंग्जला अंतिम फेरीत पोहोचवलं.

Image Source: PTI

क्वालिफायर 1 मध्ये लढाई हरलो, पण युद्ध नाही अशा शब्दांत श्रेयस अय्यरने आत्मविश्वास व्यक्त केला होता.

Image Source: PTI

अय्यरने त्याच्या कृतीतूनच हे सिद्ध केलं की तो फक्त बोलतो नाही, तर करून दाखवतो.

Image Source: PTI

मुंबई इंडियन्सने दिलेलं 204 धावांचं लक्ष्य गाठणं सोपं नव्हतं.

Image Source: PTI

पण श्रेयस अय्यरने संयम दाखवत 87 धावांची नाबाद खेळी साकारली.

Image Source: PTI

श्रेयस अय्यरची ही खेळी पंजाबसाठी महत्वाची ठरली.

Image Source: PTI

श्रेयस अय्यरची मुंबईविरुद्धची खेळी पंजाबला आत्मविश्वास आणि सामन्याचं चित्रच पालटणारी ठरली.

Image Source: PTI

श्रेयस अय्यरच्या याच खेळीच्या जोरावर पंजाबने आयपीएल 2025च्या स्पर्धेत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.

Image Source: PTI