टी-20 विश्वचषक 2024 ची स्पर्धा जिंकून टीम इंडिया आज मायदेशी परतली.

यानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू, प्रशिक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

टीम इंडिया आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यानचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

यामध्ये नरेंद्र मोदी यांनी विश्वचषक ट्रॉफी आणि सर्व खेळाडूंसह फोटो काढला.

तसेच विश्वचषकातील काही आठवणी नरेंद्र मोदी सांगताना

टीम इंडियाचे खेळाडू व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर सर्व खेळाडू दिल्ली विमानतळावर दाखल झाले.

मुंबईसाठी रवाना होण्यासाठी टीम इंडिया दिल्ली विमानतळावर दाखल झाली आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमचे विशेष स्थान आहे.

याच स्टेडियमवर भारताने 2011 सालचा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक उंचावला होता.