टीम इंडियाच्या गोलंदाजीचं नेतृत्त्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहनं पत्नी संजना गणेशनला विजयाच्या आनंदात मिठी मारली.

Image Source: Instagram/t20worldcup

जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन देखील टीम इंडियाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती.

जसप्रीत बुमराहनं संजना गणेशनला मिठी मारुन विजयाचा आनंद साजरा केला.

जसप्रीत बुमराहनं मॅच संपल्यानंतर संजनाला मुलाखत दिली.

रोहित शर्माची पत्नी मैदानात उपस्थित होती, मॅच जिंकल्यावर रोहितने आपल्या लेकीला खांद्यावर घेत स्टेडियमभर फिरत होता.

Image Source: twitterx

सूर्यकुमार यादवची पत्नी फायनल मॅच दरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित होती.

सूर्यकुमार यादवने देखील आपली पत्नीसोबत ट्रॉफी हातात घेत फोटो क्लिक केला आहे.

रवींद्र जडेजाची पत्नी आणि मुलगी दोन्ही उपस्थित होत्या.

Image Source: Instagram/royalnavghan