नवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी रात्री इंग्लंडला रवाना झाला.

Published by: जयदीप मेढे
Image Source: BCCI

नवा कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक शुभमन गिल आणि गौतम गंभीर हे दोघे गुरुवारी मालिकापूर्व पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले.

Image Source: BCCI

त्यानंतर संपूर्ण वरिष्ठ संघ मुंबई विमानतळावर जमला.

Image Source: BCCI

कर्णधार : शुभमन गिल

Image Source: BCCI

उपकर्णधार आणि विकेटकीपर : ऋषभ पंत

Image Source: BCCI

फलंदाज

यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, ध्रुव जुरेल

Image Source: BCCI

ऑलराउंडर

रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर

Image Source: BCCI

गोलंदाज

जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव

Image Source: BCCI