सुपरस्टार आमिर खानचा 'सितारे जमीन पर' 20 जून 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान आयपीएलच्या (IPL 2025 Final Match) अंतिम सामन्याला उपस्थित राहणार आहे.

Image Source: PTI

अमीर खान बोजपुरी सुपरस्टारसोबत भोजपुरीमध्ये समालोचन करणार आहेत.

Image Source: PTI

3 जून 2025 रोजी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यातील अंतिम सामन्यासाठी अमीर खान उपस्थित राहणार आहेत.

Image Source: PTI

अमीर खान भोजपुरी बोलताना दिसण्याची ही पहिली वेळ नाही.

Image Source: PTI

2014 मध्ये सुपरस्टारने 'पीके' हा चित्रपट केला होता ज्यामध्ये त्याचे भोजपुरीमध्ये संवाद होते जे प्रेक्षकांना खूप आवडले.

Image Source: PTI

आमिर खानचा नवा चित्रपट 'सितारे जमीन पर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Image Source: PTI

'सितारे जमीन पर'सोबत चित्रपटसृष्टीत ३ वर्षांनंतर अमीर खान दिसणार आहेत.

Image Source: PTI