विमानतळावर हार्दिक पांड्याचे स्वागत करण्यात आले.
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला विरुद्धच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
भारतीय संघाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले.
न्यूझीलंड विरुद्ध 3 षटक टाकून 10 च्या सरासरीने 30 धावा दिल्या.
हार्दिकने 18 चेंडूत 18 धावा काढल्या.
विजयानंतर हार्दिक पांड्या आपल्या राज्यात जाणार आहे.
हार्दिक पांड्याच्या खेळीमुळे भारताचा विजय सुकर झाला