रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारताने ही कमागिरी करून दाखवली.
त्यानंतर आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम ऑफ टूर्नामेंट जाहीर केली आहे.
या संघात एकूण 12 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
या 12 खेळांडूमध्ये काही भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला मात्र या 12 खेळाडूंत समाविष्ट करण्यात आलेले नाही.
टीम ऑफ टूर्नामेंटमध्ये पुढील खेळाडूंचा समावेश आहे.
रचिन रविंद्र (न्युझीलंड), इब्राहीम झरदान (अफगाणिस्तान), विराट कोहली (भारत), श्रेयस अय्यर (भारत), केएल राहुल (भारत)
ग्लेन फिलिप्स (न्युझीलंड), अझमतुल्लाह ओमराझी (अफगाणिस्तान), मिचेल सँटनर (न्युझीलंड -कर्णधार), मोहोम्मद शमी (भारत), मॅट हेन्री (न्युझीलंड)
वरुण चक्रवर्ती (भारत), अक्षर पटेल (भारत) या 12 खेळाडूंचा या संघात समावेश करण्यात आला आहे.